Dedicated to our lovely
daughter ‘Charvi’ on her sixth birthday.
आजच्या काळातली मुलं म्हणे काय ते स्मार्ट
फोन जनरेशन.. असो. आमची लेक ही त्याला अपवाद नाही.
Walking and changing with the time to be in competition.

पण
या सर्व गोष्टींचा विचार करता, तिला या परिस्थितीची थोडीफार जाणीव करून देत नम्र कसं
रहाता येईल हे शिकवणं महत्त्वाचे. हल्ली लहान मुले तसेही फार चालत नाहीत रिक्षा स्कुटी
नाहीतर गाडी दिमतीला हजर, त्यात मैदानी खेळ हे गजबजलेल्या कॉम्प्लेक्स वसाहतीत तर दुर्मिळच.
या वरून काय ते कुठेतरी फॉरवर्ड मेसेज वाचलेला आठवतो, "खाली पडा है मेरा पडोस
का मैदान, गेंद शायद मोबाईल चुरा ले गई".
आम्हा दोघा नवरा बायकोला भटकायची, त्यात ट्रेकिंगची जास्त आवड. साहजिकच त्यामुळे तिची सुरुवात लवकरच झाली. आपले छंद मुलांवर लादू शकत नाही, पण जर पुढे आवड निर्माण झाली तर ठीक नाहीतर आहे स्मार्ट फोन जनरेशन.

चार्वीचा पहिला ट्रेक ‘लोहगड’. She was just one year nine months
old. चालायला सुरुवात करून फक्त सहा महिने झाले होते. She gave her best and did
with full enthu and happiness. जिथे जास्त अवघड वाटलं तिथे उचलून कडेवर घेतले. आपल्यासाठी
अगदी साधा सोपा ट्रेक पण त्या पावणेदोन वर्षांच्या चिमुकलीसाठी हा मोठा चेलेंज, तिने
अगदी हसत खेळत सहजपणे पार पाडला.
जशी मोठी होत गेली तशी कडेवरून खाली उतरली. ट्रेकची त्यात निसर्गाची आवड दिसली. So we thought to continue. अशा काही प्रकारे तिची सुरुवात झाली ती अजूनही चालू आहे.
तिच्या वयाच्या हिशोबाने ठराविक अंतराने छोटे सोपे ट्रेक करत, त्या निमित्ताने माझे पण पुनरागमन झाले.
तिला पाहून बरेच जणांनी कौतुकानं काही नावं ठेवली, छोटा ट्रेकर हे नाव रामशेजला, तर इंजिन हे नाव आहुपे घाटात मिळाले. जेवढी नॉन स्टॉप चालते तेवढीच बडबड. एकदा तर एवढी बडबड की जुन्या माळशेज घाटाच्या ट्रेकला इतर ट्रेकर्सचे डोकं उठवलं. पण आमच्या साठी तिच्या या बडबडीत समीट कधी व्हायचा ते समजायचं नाही.
आमच्या सोबत आलेल्या मित्र मंडळीनी तिला खूप प्रेम दिले आणि सांभाळून घेतले. Hope to continue with same love and support. सध्या निशांत बाळा मुळे माझे ट्रेक बंद आहेत. However waiting for him to start over again with me and Charvi.

Wishing a very happy birthday may God bless you with all
the happiness and strength.
Lots
of love from Mumma, Baba and Nishant.
अश्विनी योगेश आहिरे
अश्विनीने आमच्या छोट्या चार्वीबद्दल लिहिण्याचा
अल्पसा प्रयत्न केला आहे.
तिच्या हौसे आणि ईच्छेखातर या ब्लॉगवर ते अपलोड केले आहे.

No comments:
Post a Comment